BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड BEL ने 2025 मध्ये 610 जागांसाठी ट्रेनी इंजिनिअर पदांची भरती जाहीर
BEL Bharti 2025 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2025 अंतर्गत एकूण 610 Trainee Engineer पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती BE/B.Tech उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी BEL Recruitment 2025 Apply Online करून अर्ज करावा. या भरतीमध्ये उमेदवारांना पहिल्या वर्षी 30,000 रुपये वेतन, दुसऱ्या वर्षी 35,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 40,000 रुपये वेतन मिळणार आहे. BEL पूर्ण वाचा