Indian Coast Guard भरती 2025 – असिस्टंट कमांडंट पदांसाठी मोठी संधी!
Indian Coast Guard भरती 2025 Indian Coast Guard ने असिस्टंट कमांडंट (01/2025 बॅच) पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती नौदलाशी संबंधित देशसेवेची एक सुवर्णसंधी असून, अभियांत्रिकी, विज्ञान, आणि सामान्य शाखांमध्ये पात्र उमेदवारांसाठी संधी उपलब्ध आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवरून अर्ज भरावा. पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा यासह संपूर्ण माहिती पूर्ण वाचा