
बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने स्थानिक बँक अधिकारी (Local Bank Officer – LBO) पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. ही भरती JMG/S-I (Junior Management Grade Scale-I) या नियमित पदांकरिता होत आहे. एकूण 2,500 पदांसाठी भरती होत असून महाराष्ट्रासाठी 485 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या भरतीमुळे स्थानिक उमेदवारांना त्यांच्या राज्यातच प्रतिष्ठित बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी 04 जुलै 2025 ते 24 जुलै 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे
▪️Total जागा : 2500
▪️पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | Local Bank Officer (LBO) | 2500 |
▪️राज्यनिहाय जागा :
- गुजरात – 1160
- कर्नाटक – 450
- ओडिशा – 60
- तामिळनाडू – 60
- पश्चिम बंगाल – 50
- केरळ – 50
- पंजाब – 50
- गोवा – 15
- जम्मू & काश्मीर – 10
- महाराष्ट्र – 485
- ईशान्य भारत (सिक्कीम, मणिपूर, मेघालय, मिजोरम, नागालँड, त्रिपुरा) – विविध जागा
▪️वयाची अट : वयोमर्यादा, अनुभव, आरक्षण, फी व इतर तपशील बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेले आहेत.
▪️नोकरी ठिकाण : All India
▪️अर्ज fees :अधिकृत वेबसाइटवर पाहावी
▪️अर्ज करण्याची पद्धत : Online
▪️महत्त्वाची तारीख
अर्ज करण्याची तारीख | 04 July 2025 |
अंतिम तारीख | 24 July 2025 |
▪️महत्त्वाच्या लिंक : Important link
अधिकृत website | Click Here |
Pdf जाहिरात | Click Here |
▪️🖥️ अर्ज कसा कराल?
www.bankofbaroda.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
Careers > Current Opportunities या विभागात जा.
“Recruitment of Local Bank Officer on Regular Basis – Advt. No. BOB/HRM/REC/ADVT/2025/05” हा पर्याय निवडा.
अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.
शुल्क भरून अर्ज अंतिम सबमिट करा.
भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट घ्या.
“रेल्वेमध्ये नोकरी शोधत असाल, तर कोकण रेल्वे भरती 2025 ची संपूर्ण माहिती येथे वाचा.”