Indian Air Force Agniveer Vayu भरती 02/2026 – अंतिम तारीख जवळ!

AIF Bharti 1

Indian Air Force Agniveer Vayu भरती 02/2026

-भारतीय हवाई दलामार्फत अग्निवीर वायू भरती 02/2026 साठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही सुवर्णसंधी 12वी उत्तीर्ण युवकांसाठी आहे ज्यांना देशसेवा आणि प्रतिष्ठित करिअरमध्ये स्वारस्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

▪️भरती करणारी संस्था: Indian Air Force (IAF)

पद क्रपदाचे नावपद संख्या
1Agniveer Vayu (अग्निवीर वायू )निश्चित नाही

Indian Air Force Agniveer Vayu भरती 02/2026 भारतीय हवाई दलामार्फत अग्निवीर वायू भरती

10+2 परीक्षा गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजीसह किमान 50% गुणांसह उत्तीर्ण

– इंग्रजीमध्ये किमान 50% गुण आवश्यक

-पहिल्या वर्षी: ₹30,000/- प्रतिमाह

– चौथ्या वर्षीपर्यंत वाढून: ₹40,000/- प्रतिमाह

– सेवानिधी पॅकेज: ₹10.04 लाख (4 वर्षानंतर)

– उमेदवाराचा जन्म 03 जुलै 2005 ते 03 जानेवारी 2009 दरम्यान झालेला असावा (दोन्ही तारखांसहित)

भारतभर

– ₹550/- (सर्व प्रवर्गांसाठी)

ऑनलाईन

1. Online Test (CBT)

2. Physical Fitness Test (PFT)

3. Adaptability Test-I & II

4. Medical Examination

– Height किमान 152.5 सें.मी.

– Chest: किमान 77 सेमी (5 सेमी पर्यंत फुगवता येणे आवश्यक)

– **Run 1.6 किमी धाव 6.30 मिनिटांत

– Push-ups, Sit-ups, Squats: विशिष्ट प्रमाणात

Indian Air Force Agniveer Vayu भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा!

आणखी एक संधी : Indian Coast Guard भरती – भरती पूर्ण माहिती येथे वाचा

Spread the love
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा