About Us

“मातीवाला अपडेट्स” विषयी

नमस्कार! माझं नाव नागेश बापू राऊत आहे. मी B.Com (Banking & Finance) पूर्ण केलं असून, गेल्या 5 वर्षांपासून Supply Chain Management नामांकित कंपनी मध्ये काम करत आहे.

सरकारी व खासगी नोकरी भरती, शासकीय योजना आणि करिअर संदर्भातील माहिती मिळवणं, विश्लेषण करणं व ती इतरांपर्यंत पोहोचवणं ही माझी आवड आहे.

हीच आवड पुढे नेण्यासाठीच मी matiwalaupdates.com (“मातीवाला अपडेट्स”) ही वेबसाईट सुरू केली.

या वेबसाइटवर आम्ही महाराष्ट्रातील आणि भारतातील सरकारी नोकऱ्या, खाजगी संधी, नवीन योजना, स्कॉलरशिप्स, भरती प्रक्रिया यासारख्या अचूक आणि वेळेवर अपडेट देतो.

आमची सगळी माहिती ही अधिकृत वेबसाईट, जाहिराती, आणि अधिसूचना यावर आधारित असते.

विश्वासार्हता, पारदर्शकता आणि वेळेवर माहिती हेच आमचं धोरण आहे.

संपर्कासाठी:

📧 ईमेल: matiwalaupdates@gmail.com

📍 ठिकाण: पुणे, महाराष्ट्र

About Mativala Updates

Hello! My name is Nagesh Bapu Raut, a graduate in B.Com (Banking & Finance) and currently working with over 5 years of experience in Supply Chain Management reputed company.

I am passionate about tracking government jobs, private opportunities, schemes, and career guidance, and sharing this information with the youth.

This passion led me to start matiwalaupdates.com (Mativala Updates), a website dedicated to providing authentic and timely information on job notifications, recruitment, schemes, and more especially focused on Maharashtra and across India.

All the content is based on official notifications, trusted sources, and verified portals.

Transparency, Trust & Timeliness is our core value.

Contact:

📧 Email: matiwalaupdates@gmail.com

📍 Location: Pune, Maharashtra

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा