Aadhaar Supervisor Bharti 2025– CSS अंतर्गत आधार सुपरवायझर व ऑपरेटर भरती जाहीर.

Aadhaar Supervisor Bharti 2025- CSSअंतर्गत देशभरात Aadhaar सेवा केंद्रांवर काम करणाऱ्या सुपरवायझर व ऑपरेटरसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ही भरती खासगी कंपनीमार्फत केली जात असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी UIDAI सर्टिफिकेशन घेऊन अर्ज करणे आवश्यक आहे. ही भरती महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येदेखील करण्यात येत आहे. ही एक चांगली संधी आहे ज्या उमेदवारांना सरकारी-खाजगी भागीदारीत नोकरी मिळवायची आहे.

Aadhaar Supervisor Bharti 2025- The recruitment process has started for supervisors and operators working at Aadhaar service centers across the country under CSS. This recruitment is being done through a private company and interested and eligible candidates must apply with UIDAI certification. This recruitment is being done in other states including Maharashtra. This is a good opportunity for candidates who want to get a job in a public-private partnership.

एकूण 203 जागा असून त्यापैकी महाराष्ट्रात सुमारे 19 रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. जागा जिल्ह्यानुसार आणि Aadhaar Seva Kendra उपलब्धतेनुसार वेगळ्या असतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
पद क्रपदाचे नाव
1Aadhaar Supervisor
2Aadhaar Operator
पद संख्या-19

Aadhaar Supervisor Bharti 2025– CSSअंतर्गत आधार सुपरवायझर व ऑपरेटर भरती

क्र.जिल्हाजागा संख्या
1अहमदनगर1
2अकोला1
3भंडारा2
4गडचिरोली2
5मुंबई1
6नांदेड1
7पालघर1
8परभणी1
9रायगड1
10सांगली1
11सातारा2
12सिंधुदुर्ग1
13अमरावती2
14जळगाव1
15पुणे1

किमान 10वी उत्तीर्ण (ITI सह) किंवा

12वी उत्तीर्ण किंवा

3 वर्षांचा Diploma (Polytechnic)

उमेदवाराकडे UIDAI मान्यताप्राप्त Aadhaar Supervisor किंवा Operator चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवाराने UIDAI च्या NSEIT पोर्टलवर नोंदणी करून परीक्षा द्यावी लागते.

मासिक वेतन: ₹12,000 ते ₹18,000 पर्यंत

पगार संस्था, ठिकाण व अनुभवावर अवलंबून ठरवला जातो.

काही ठिकाणी प्रोत्साहनपर भत्ते (Incentives) देखील दिले जातात.

किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: अधिकृत अधिसूचनेनुसार

वयामध्ये आरक्षित प्रवर्गांना नियमांनुसार सवलत दिली जाईल.

महाराष्ट्र राज्यात जिल्या नुसार

कोणत्याही प्रवर्गासाठी अर्ज फी नाही.

UIDAI सर्टिफिकेशनसाठी परीक्षा शुल्क लागेल:

प्रकारफी
नवीन परीक्षा₹510.94
री-टेस्ट₹255.47

ऑनलाईन- Online

लेखी परीक्षा (Written Test)

प्रत्यक्ष मुलाखत (Interview)

कागदपत्र पडताळणी

UIDAI सर्टिफिकेशन अनिवार्य आहे. ते नसल्यास परीक्षा देऊन आधी सर्टिफिकेट घ्यावे लागेल.

UIDAI सर्टिफिकेशन नसल्यास सर्वप्रथम https://uidai.nseitexams.com या पोर्टलवर जाऊन नोंदणी करा.

Supervisor किंवा Operator साठी परीक्षा निवडा.

परीक्षा पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळाल्यावर भरती करणाऱ्या कंपनीत संपर्क करा.

भरतीसाठी अर्ज ऑनलाईन/ई-मेल/Walk-in Interview स्वरूपात मागवले जातात.

अर्ज करताना सर्व कागदपत्रे, फोटो, आधार, सर्टिफिकेट तयार ठेवा.

Aadhaar Supervisor Bharti 2025- ही भरती CSSअंतर्गत काम करण्याची उत्तम संधी आहे. खासगी संस्था UIDAI अधिकृत सेवा केंद्रासाठी सुपरवायझर व ऑपरेटर भरती करत आहेत. जर तुमच्याकडे UIDAI सर्टिफिकेट नसेल, तर तुम्ही NSEIT च्या वेबसाईटवरून परीक्षा देऊन ते मिळवू शकता. त्यानंतर तुम्ही या पदांसाठी थेट मुलाखत/निवड प्रक्रियेसाठी पात्र होता. ही नोकरी निम-सरकारी स्वरूपाची असून अनुभवासह चांगली संधी उपलब्ध करून देते.

BSF Recruitment 2025 | 3588 ट्रेड्समन पदांची मोठी संधी.

Spread the love
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा