LIC Bharti 2025: भारतीय जीवन विमा निगममध्ये 841 पदांसाठी मोठी भरती जाहीर

पद क्रपदाचे नावपद संख्या
1Assistant Administrative Officer (Generalist)350
2AAO Specialist (CA, CS, Actuarial, Insurance Specialist, Legal)410
3Assistant Engineer (Civil/Electrical)81
एकूण841

LIC Bharti 2025 – 841 जागांसाठी अर्ज सुरू, संपूर्ण माहिती येथे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • AAO (Generalist) – कोणत्याही शाखेत पदवीधर.
  • AAO (Specialist) – संबंधित क्षेत्रासाठी आवश्यक पात्रता:
    • CA – ICAI कडून CA उत्तीर्ण
    • CS – ICSI मेंबर
    • Actuarial – किमान 6 Actuarial Papers उत्तीर्ण
    • Legal, Insurance इत्यादींसाठी विशेष शैक्षणिक अट
  • Assistant Engineer – B.E./B.Tech (Civil/Electrical) + किमान 3 वर्षांचा अनुभव.
  • बेसिक पे ₹88,635/- प्रतिमहिना
  • A-Class शहरात एकूण पगार अंदाजे ₹1,26,000/- प्रतिमहिना
  • किमान वय: 21 वर्षे
  • कमाल वय: 30 वर्षे (01 ऑगस्ट 2025 रोजी स्थितीप्रमाणे)
  • आरक्षित वर्गाला शासकीय नियमांनुसार सवलत

🧮 आपले वय येथे तपासा


  • भारतातील कोणत्याही LIC कार्यालयात नियुक्ती होऊ शकते.
  • सामान्य/OBC/EWS – ₹700/-
  • SC/ST/PwBD – ₹85/-
  • ऑनलाइन-Online
  • Online Prelims परीक्षा
  • Online Mains परीक्षा (Objective + Descriptive)
  • मुलाखत / Document Verification
  • वैद्यकीय चाचणी
  • LIC India या वेबसाईटवर जा.
  • "Careers" → "Recruitment of AAO/AE 2025" या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमची माहिती योग्यरीत्या भरा.
  • आवश्यक कागदपत्रे (फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभवपत्र) अपलोड करा.
  • फीस भरून अर्ज सबमिट करा.
  • Printout काढून ठेवा.

LIC Bharti 2025: भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये 841 पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज प्रक्रिया 08 सप्टेंबर 2025 पूर्वी पूर्ण करावी. या भरतीत पगार आकर्षक आहे तसेच नोकरीची स्थिरता मिळते. LIC ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असल्याने ही भरती उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते.
👉 विलंब न करता अर्ज करा आणि परीक्षेची तयारी सुरू करा.

इतर काही महत्वाच्या भरती

NHPC Bharti 2025: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 248 जागांसाठी विविध पदांसाठी मोठी भरती, ऑनलाईन अर्ज सुरू

Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्य न्यायालय मध्ये कोर्ट मास्टर (Court Master) पदांसाठी भरती

GMC Miraj Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 263 गट-D पदांसाठी मोठी भरती Apply Online for 263 Group D Posts

PGCIL Bharti 2025: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1543 जागांसाठी मोठी भरती | POWERGRID Recruitment 2025 Notification

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिके मध्ये 174 जागांसाठी भरती

Sassoon Hospital Pune Bharti 2025: ससून रुग्णालय पुणे गट-ड (वर्ग-४) भरती | 354 पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Mira Bhayander Mahanagarpalika Bharti 2025: मिरा-भाईंदर महानगरपालिका मध्ये 358 जागांसाठी मोठी भरती | MBMC Recruitment 2025

IB Junior Intelligence Officer Bharti 2025: गुप्तचर विभागामध्ये 394 जागांसाठी मोठी भरती

Thane DCC Bank Bharti 2025: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 165 जागांसाठी सुवर्णसंधी

Punjab and Sind Bank Bharti 2025: पंजाब आणि सिंध बँकेत 750 पदांची मोठी भरती सुरू

Central Railway Apprentice Bharti 2025: मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2412 जागांसाठी अर्ज सुरू

APMC Bharti 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती भरती 2025 Krushi Utpann Bajar Samiti Bharti

Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये पर्सनल असिस्टंट पदासाठी भरती

Assam Rifles Sports Quota Bharti 2025: असम रायफल्स मध्ये 69 जागांसाठी भरती

LIC Bharti 2025: भारतीय जीवन विमा निगममध्ये 841 पदांसाठी मोठी भरती जाहीर

BSF Bharti 2025: सीमा सुरक्षा दल मध्ये 1121 जागांसाठी मोठी भरती सुरू | Border Security Force Recruitment

PM Viksit Bharat Rojgar Yojana 2025: युवांना ₹15,000 प्रोत्साहन, कंपन्यांना ₹3,000 सहाय्य, 3.5 कोटी रोजगार निर्मिती

Tata Motors Pune Bharti 2025: टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स लि. चिखली, पुणे भरती ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

BSF Bharti 2025: 3588 ट्रेड्समन पदांची मोठी संधी

LIC Bharti 2025 – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

LIC Bharti 2025 मध्ये एकूण किती जागा आहेत?

एकूण 841 जागा आहेत.

या भरतीत कोणकोणत्या पदांसाठी जागा आहेत?

Assistant Administrative Officer (Generalist) – 350, AAO Specialist (CA, CS, Actuarial, Insurance Specialist, Legal) – 410, Assistant Engineer (Civil/Electrical) – 81. एकूण 841.

AAO (Generalist) साठी शैक्षणिक पात्रता काय?

कोणत्याही शाखेत पदवीधर.

AAO (Specialist) साठी शैक्षणिक पात्रता काय?

CA – ICAI कडून CA उत्तीर्ण, CS – ICSI मेंबर, Actuarial – किमान 6 Actuarial Papers उत्तीर्ण, Legal/Insurance साठी संबंधित विशेष पात्रता.

Assistant Engineer (Civil/Electrical) साठी पात्रता व अनुभव काय?

B.E./B.Tech (Civil/Electrical) + किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

या भरतीसाठी पगार किती आहे?

बेसिक पे ₹88,635/- प्रतिमहिना; A-Class शहरात एकूण पगार अंदाजे ₹1,26,000/- प्रतिमहिना.

वयोमर्यादा काय आहे?

किमान वय 21 वर्षे व कमाल वय 30 वर्षे (01 ऑगस्ट 2025 रोजी स्थितीनुसार). आरक्षित वर्गांना शासकीय नियमांनुसार सवलत.

नोकरीचे ठिकाण कुठे असेल?

भारतातील कोणत्याही LIC कार्यालयात नियुक्ती होऊ शकते.

अर्ज फी किती आहे?

सामान्य/OBC/EWS – ₹700/-; SC/ST/PwBD – ₹85/-.

अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे?

अर्ज Online पद्धतीने करायचा आहे.

महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत?

ऑनलाइन अर्ज सुरू: 16 ऑगस्ट 2025 अंतिम तारीख: 08 सप्टेंबर 2025 प्रिलिम्स परीक्षा: 03 ऑक्टोबर 2025 (अनुमानित) मेन्स परीक्षा: 08 नोव्हेंबर 2025 (अनुमानित)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा