MSC Bank Bharti 2025: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 अंतर्गत 167 विविध पदांसाठी मोठी भरती सुरू आहे. Trainee Officer, Typist, Driver आणि शिपाई पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 ऑगस्ट 2025 आहे.
MSC Bank Bharti 2025: Maharashtra State Cooperative Bank Recruitment 2025 is now open for 167 vacancies across various posts including Trainee Officer, Typist, Driver, and Peon. Eligible candidates can apply online before the last date: 6th August 2025.
▪️Total जागा : 167
▪️पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | ज्युनियर ऑफिसर | 44 |
2 | असोसिएट्स | 50 |
3 | टायपिस्ट | 9 |
4 | ड्रायव्हर | 6 |
5 | शिपाई | 58 |
एकूण | 167 |
MSC Bank Bharti 2025: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!
▪️शैक्षणिक पात्रता :
- Trainee ज्युनियर ऑफिसर: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 50%) + मराठी भाषा मॅट्रिकमध्ये आवश्यक + बँकिंग अनुभव (2 वर्षे)
- Trainee असोसिएट्स: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 50%) + मराठी विषय
- Trainee टायपिस्ट: पदवीधर + मराठी विषय + मराठी टायपिंग (30 wpm), इंग्रजी (40 wpm) + संगणक कौशल्य
- Trainee ड्रायव्हर: 10वी पास + मराठी विषय + वैध LMV परवाना
- Trainee शिपाई: 10वी पास + मराठी विषय
▪️पगार :
- ज्युनियर ऑफिसर ₹30,000 ₹52,100 (सुमारे)
- असोसिएट्स/ Typist ₹25,000 ₹34,400 (Typist ला ₹650 अतिरिक्त)
- ड्रायव्हर₹22,000 ₹27,700
- शिपाई ₹20,000 ₹24,500
▪️वयाची अट :
- Junior Officer: 23 ते 32 वर्षे
- Associate / Typist: 21 ते 28 वर्षे
- Driver / Peon: 18 ते 30 वर्षे
(शासकीय नियमांनुसार आरक्षित प्रवर्गांना वयात सूट लागू)
🧮 आपले वय येथे तपासा
▪️नोकरी ठिकाण :
- मुंबई व संपूर्ण महाराष्ट्र
▪️अर्ज fees :
- Junior Officer साठी: ₹1,770/-
- इतर सर्व पदांसाठी: ₹1,180/-
- (फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे)
▪️अर्ज करण्याची पद्धत :
- ऑनलाईन- Online
▪️महत्त्वाची तारीख
अर्ज करण्याची तारीख | 17 जुलै 2025 |
अंतिम तारीख | 06 ऑगस्ट 2025 |
▪️महत्त्वाच्या लिंक : Important link
अधिकृत website | Click Here |
Pdf जाहिरात | Click Here |
ऑनलाईन अर्ज येथे करा 👉 | Apply Online |
▪️निवड प्रक्रिया :
- ऑनलाईन परीक्षा
- मुलाखत
- अंतिम मेरिट व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
▪️अर्ज कसा कराल :
- वरील ऑनलाईन अर्ज लिंक वर क्लिक करा
- नवीन नोंदणी करा किंवा लॉगिन करा
- योग्य पद निवडून अर्ज भरावा
- आवश्यक कागदपत्रे व फोटो अपलोड करा
- अर्ज फीस भरून ‘Submit’ बटणावर क्लिक करा
- अर्जाची प्रिंटआउट घ्या
▪️निष्कर्ष :
MSC Bank Bharti 2025: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2025 ही बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी आहे. विविध पदांसाठी अनुभव व पात्रतेनुसार उमेदवार अर्ज करू शकतात. तुम्ही जर पात्र असाल, तर आजच अर्ज करा आणि तुमचं बँकिंग करिअर सुरु करा.
CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदीय संशोधन परिषदेच्या 394 जागांसाठी मोठी भरती!
OICL Bharti 2025: ओरिएंटल इन्शुरन्समध्ये 500 सहाय्यक पदांसाठी भरती!