SIDBI Officer Bharti 2025: महाराष्ट्रातील पात्र तरुणांसाठी सुवर्णसंधी! SIDBI मध्ये आकर्षक पगाराच्या अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती सुरू आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2025 आहे.
SIDBI Officer Bharti 2025: SIDBI invites online applications for Officer posts in Grade A & B with salaries above ₹1 lakh per month. Golden opportunity for Maharashtra candidates. Apply before 11th August 2025.
Table of Contents
▪️Total जागा : 76
▪️पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | Assistant Manager Grade A – General Stream | 50 |
2 | Manager Grade B – General Stream | 11 |
3 | Manager Grade B – Legal | 8 |
4 | Manager Grade B – Information Technology (IT) | 7 |
एकूण | 76 |
SIDBI Officer Bharti 2025: SIDBI मध्ये ऑफिसर पदांसाठी भरती
▪️शैक्षणिक पात्रता :
- Assistant Manager Grade A: कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर शिक्षण (MBA/CA/ICWA/CS/LLB/Engineering इ. प्राधान्य).
- Manager Grade B (General/Legal/IT):General – पदव्युत्तर पदवी / अनुभव आवश्यक.
- Legal – LLB पदवी.
- IT – AI/ML, Full Stack Development, Network Security यामध्ये तांत्रिक ज्ञान आवश्यक.
▪️पगार :
- Grade A अधिकारी: ₹1,00,000/- प्रतिमहा अंदाजित (CTC ₹19-21 लाख प्रतिवर्ष).
- Grade B अधिकारी: ₹1,15,000/- प्रतिमहा अंदाजित (CTC ₹23.5-26 लाख प्रतिवर्ष).
▪️वयाची अट :
- Grade A: 21 ते 30 वर्षे.
- Grade B: 25 ते 32 वर्षे.
- मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमांनुसार वयातील सवलत.
🧮 आपले वय येथे तपासा
▪️नोकरी ठिकाण :
- भारतभर, परंतु प्राधान्याने SIDBI च्या शाखांमध्ये.
▪️अर्ज fees :
- सामान्य / OBC / EWS: ₹1100/-
- SC / ST / PwBD: ₹175/-
▪️अर्ज करण्याची पद्धत :
- ऑनलाइन
▪️महत्त्वाची तारीख
अर्ज करण्याची तारीख | 14 जुलै 2025 |
अंतिम तारीख | 11 ऑगस्ट 2025 |
▪️महत्त्वाच्या लिंक : Important link
अधिकृत website | Click Here |
Pdf जाहिरात | Click Here |
ऑनलाईन अर्ज येथे करा | Apply Online |
▪️निवड प्रक्रिया :
- ऑनलाइन परीक्षा (Phase 1 आणि Phase 2)
- मुलाखत (Interview)
- अंतिम गुणवत्ता यादी
▪️अर्ज कसा कराल :
- वरील "Apply Link" वर क्लिक करा.
- SIDBI च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- आवश्यक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा.
- अर्जाची प्रिंट घ्या पुढील वापरासाठी.
▪️निष्कर्ष :
SIDBI Officer Bharti 2025: SIDBI मध्ये जर तुम्ही बँकिंग आणि MSME क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. उच्च वेतन, उत्तम कामाचे वातावरण, आणि भविष्यातील संधींनी भरलेली SIDBI ही भारतातील प्रतिष्ठित बँक आहे. आजच अर्ज करा!
Indian Navy SSC Executive Bharti 2025: 15 पदांसाठी नौदलात प्रवेशाची सुवर्णसंधी !
Goa Shipyard Bharti 2025: गोवा शिपयार्डमध्ये 102 पदांसाठी मोठी भरती सुरू!