Intelligence Bureau Recruitment 2025-गुप्तचर विभाग मध्ये ३७१७ जागांसाठी भरती

Intelligence Bureau Recruitment 2025: Intelligence Bureau मार्फत Assistant Central Intelligence Officer Grade-IV/Executive (ACIO) – एकूण 3717 पदांची भरती जाहीर झाली आहे. भारत सरकारच्या अखत्यारीतील ही संधी आहे आणि संपूर्ण भारतात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2025 आहे. जे उमेदवार केंद्र सरकारच्या खात्यात नोकरीसाठी इच्छुक आहेत, त्यांनी ही संधी दवडू नये.

▪️Total जागा : 3717

▪️पदाचे नाव आणि तपशील :

पद क्रपदाचे नावपद संख्या
1Grade-IV Executive3717

▪️शैक्षणिक पात्रता : पदवीधर

▪️वयाची अट : 18ते 27वर्ष

SC/ST Candidate 5 वर्ष सूट, OBC साठी ३ वर्ष

▪️नोकरी ठिकाण : All India

▪️अर्ज fees : RS 550/

▪️अर्ज करण्याची पद्धत : Online

▪️महत्त्वाची तारीख

अर्ज करण्याची तारीख19/07/2025
अंतिम तारीख10/08/2025

▪️महत्त्वाच्या लिंक : Important link

अधिकृत websiteClick Here
Pdf जाहिरातClick Her

निवड प्रक्रिया कशी असेल? 📝👮‍♂️

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे करण्यात येणार आहे:

  1. लेखी परीक्षा (Written Examination) – बहुपर्यायी प्रश्न (Objective Type)
  2. वर्णनात्मक परीक्षा (Descriptive Test) – निबंध व पत्र लेखन
  3. मुलाखत (Interview) – पात्र उमेदवारांसाठी वैयक्तिक मुलाखत
  4. कागदपत्र पडताळणी (Document Verification)
  5. वैद्यकीय तपासणी (Medical Examination) – शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याची खात्री
Spread the love
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment

WhatsApp Icon 📲 व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये जॉईन व्हा